

Khambatki Ghat New Tunnel Enters Testing Phase, Opening Soon
sakal
खंडाळा : सातारा- पुणे महामार्गावरील बहुप्रतिक्षित असलेल्या खंबाटकी घाटातील एका बोगद्यातून शनिवारी हलक्या वाहनांना प्रवेश देऊन या बोगद्यातील वाहतुकीची चाचणी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली.