

Nearly completed cable-stayed bridge over Koyna reservoir connecting Ahir and Tapola.
sakal
कास : पश्चिम महाराष्ट्र व कोकणाला जोडण्यासाठी कोयनेच्या छत्रपती शिवाजी महाराज जलाशयावर उभे राहात असलेल्या सावरी ते सोनाडी, आहिर ते तापोळा व आपटी ते तापोळा या पुलांची पाहणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.