

Tourists rejoice as Vasota Fort reopens for trekking — a new wave of adventure and local employment in Satara district.
Sakal
कास: राज्यातील पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आणि सातारा जिल्ह्याचे पर्यटन वैभव असलेल्या ऐतिहासिक वासोटा किल्ल्याचा ट्रेक एक नोव्हेंबरपासून (शनिवार) सुरू होत आहे. नैसर्गिक दुर्गमता लाभलेला हा किल्ला पर्यटकांचे आकर्षण आहे. शिवसागर ओलांडून कोयना अभयारण्यातून या किल्ल्यावर जावे लागते.