Gopinath Munde Scheme: सानुग्रह अनुदानाचा खोळंबा! सातारा जिल्ह्यात गोपीनाथ मुंडे सुरक्षा योजनेचे दीड कोटी रखडले; शेतकरी कुटुंबांत संताप

1.5 crore delayed under Gopinath Munde security scheme in Satara district: गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा योजनेत ७६ प्रकरणांचे दीड कोटी अनुदान रखडल्याने अपघातग्रस्त शेतकरी कुटुंबांना दिलासा न मिळता आर्थिक संकट तीव्र; ऑनलाइन प्रक्रियेच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह
Grant Delay Under Gopinath Munde Security Scheme Sparks Outrage in Satara District

Grant Delay Under Gopinath Munde Security Scheme Sparks Outrage in Satara District

sakal

Updated on

-हेमंत पवार

कऱ्हाड: जिल्ह्यात गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेंतर्गत मागील वर्षातील ७६ प्रकरणांचे तब्बल एक कोटी ५२ लाख रुपयांचे अनुदान रखडले आहे. अपघातग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना वेळेत आर्थिक मदत मिळणे अपेक्षित असताना निधी वितरणात होत असलेल्या विलंबामुळे संबंधित कुटुंबांमध्ये नाराजी आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. योजनेचे कामकाज ऑनलाइन असले तरी अनुदान मात्र ऑफलाइनच राहिले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com