Satara:सरकारी योजनेनं घराचं स्वप्न पूर्ण झालं, पण वादळानं हिरावलं; शेवटचा हप्ता मिळण्याआधीच अस्मानी संकटात कुटुंब उघड्यावर

Government Housing Scheme Brings Hope to Rural Family: घरकुल योजनेतून मिळालेल्या नव्या घराचे स्वप्न वादळी वाऱ्याने काही क्षणांत उद्ध्वस्त केले. गोंदवले खुर्द येथील अवघडे कुटुंबाचे घर कोसळल्याने ते उघड्यावर आले आहेत.
Satara:सरकारी योजनेनं घराचं स्वप्न पूर्ण झालं, पण वादळानं हिरावलं; शेवटचा हप्ता मिळण्याआधीच अस्मानी संकटात कुटुंब उघड्यावर
Updated on

फिरोज तांबोळी: सकाळ वृत्तसेवा गोंदवले, ता. ६ : अनेक वर्षे हलाखीच्या परिस्थितीत दिवस काढल्यानंतर शासनाकडून मिळालेल्या घरकुलामुळे उभे राहिलेले स्वतःच्या घराचे स्वप्न अखेर पूर्ण झाले. नव्या घरात राहायला गेल्याचा आनंदही कुटुंबाने अनुभवला. मात्र, नियतीला हे सुख पाहवले नाही. काल (शुक्रवारी) सायंकाळी आलेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने अवघडे कुटुंबाचे नव्याने उभे केलेले घर जमीनदोस्त केले. क्षणार्धात घरासोबतच त्यांच्या स्वप्नांचाही चुराडा झाल्याची घटना गोंदवले खुर्द (ता. माण) येथे घडली.

Loading content, please wait...

Related Stories

Why is MIDC expanding in Satara?
Latest Koyna Dam storage update
Koyna Dam reservoir live storage report July 2026
MLA Kailas Patil's Demand Accepted; Government Assures Unconditional MGNREGA Subsidy
Marathi News Esakal
www.esakal.com