Jaykumar Gore: कटगुणमध्ये महात्मा फुलेंचे भव्य स्मारक उभारणार: मंत्री जयकुमार गोरे,आठ वर्षांपूर्वी मला डावलले...

importance of Katgun as birthplace of Mahatma Phule: कटगुणमध्ये महात्मा फुलेंचे जागतिक दर्जाचे स्मारक उभारण्याचा संकल्प; ग्रामविकास विभागाच्या हालचालींना वेग, गावकऱ्यांना जास्त मोबदल्याचे आश्वासन
Minister Jaykumar Gore announcing the construction of a grand memorial for Mahatma Phule in Katgun.

Minister Jaykumar Gore announcing the construction of a grand memorial for Mahatma Phule in Katgun.

sakal

Updated on

पुसेगाव : महात्मा फुले यांचे आचार आणि विचार आपल्या सर्वांसाठी मार्गदर्शक आहेत. त्यांच्या मूळ गावी कटगुण येथे स्मारक उभारण्याच्या आजपर्यंत फक्त चर्चाच झाल्या. मात्र, आम्ही कटगुणचे नाव जगाच्या नकाशावर अभिमानाने घेतले जाईल, असे स्मारक उभारण्याचा संकल्प केला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी तशी घोषणा केली आहे. ग्रामविकास विभागानेही हालचाली गतिमान केल्या असल्याने कटगुण येथे महात्मा फुलेंचे स्मारक उभारणार असल्याचे प्रतिपादन ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com