

Grand Palkhi of Shahu Maharaj Enthralls Crowd on Swabhiman Day
Sakal
सातारा : मराठा साम्राज्याची राजधानी असलेल्या साताऱ्याचा मानबिंदू असणाऱ्या अजिंक्यतारा किल्ल्यावर सोमवारी साताऱ्याचे संस्थापक छत्रपती शाहू महाराज यांचा राज्याभिषेक दिन अर्थात सातारा स्वाभिमान दिवस जल्लोषात साजरा करण्यात आला आहे. गेल्या १५ वर्षांपासून याठिकाणी हा कार्यक्रम होत आहे.