

Shivendraraje Bhosale and Manoj Ghorpade attend.
Sakal
काशीळ, : नागठाणे (ता. सातारा) येथील आराध्य श्रीराम रथोत्सव उत्साहात झाला. यावेळी ‘प्रभू रामचंद्र की जय’चा जयघोष, ढोल- ताशांचा निनाद व गुलालाच्या उधळणीत येथील रामरथ यात्रा मार्ग भक्तिरसात रंगून गेला होता.