
सातारा : अखिल भारतीय शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीने किल्ले रायगडावर सहा जूनला शिवराज्याभिषेक दिन सोहळा आयोजित केला असून, त्यानिमित्त पाच व सहा जूनला विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात सातारा जिल्ह्यातील शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.