Shivendraraje Bhosale
sakal
सातारा : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीबाबत पालकमंत्र्यांनी पुढाकार घेऊन सर्वांशी एकत्र बोलावे. त्यातून चर्चा होईल. एकमत झाले तर ठिक. नाहीतर सर्वच पक्ष स्वबळावर लढतील अशी भूमिका सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज स्पष्ट केली.