Harshada Deshmukh Jadhav: पदवीधर, बेरोजगारांच्या प्रश्नांसाठी विधान परिषदेत आवाज उठवणार; हर्षदा देशमुख-जाधव यांची ग्वाही

Harshada Deshmukh Jadhav Vows to Raise Graduate and Job Issues: नवनिर्वाचित आमदार हर्षदा देशमुख-जाधव यांचा साताऱ्यात जल्लोषात सत्कार
Harshada Deshmukh Jadhav Assures Graduates and Unemployed Youth Their Concerns Will Be Raised in Maharashtra Legislative Council

Harshada Deshmukh Jadhav Assures Graduates and Unemployed Youth Their Concerns Will Be Raised in Maharashtra Legislative Council

sakal

Updated on: 

सातारा : पदवीधर, बेरोजगारांचे अनेक प्रश्न प्रलंबित असून, ते मार्गी लावण्यासाठी विधान परिषदेत सातत्याने आवाज उठवणार आहे, अशी ग्वाही पुणे पदवीधर मतदारसंघाच्या नवनिर्वाचित आमदार हर्षदा देशमुख- जाधव यांनी आज राष्ट्रवादी भवनात झालेल्या सत्कार सोहळ्यात दिली. आमदार झाल्यानंतर हर्षदा देशमुख यांचे जिल्ह्यात आगमन झाले. त्यानंतर राष्ट्रवादी भवनात त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

Loading content, please wait...