Hartalika Ganesh Chaturthi : यंदा एकाच दिवशी हरतालिका, गणेशोत्‍सव, तब्‍बल २६ वर्षांनंतर आला योग; यावर्षी १२ दिवसांनी उत्सवाची सांगता

Hartalika and Ganesh Chaturthi to Fall on Same Day : २६ वर्षांनंतर असा योग आल्याचे ज्योतिषतज्ज्ञ सांगतात. तिथीच्या गणनेमुळे यंदाचा गणेशोत्सव १२ दिवसांचा असून २५ सप्टेंबरला अनंत चतुर्दशीला सांगता होणार आहे.
Hartalika Ganesh Chaturthi

Hartalika Ganesh Chaturthi

esakal

Updated on

मसूर : यंदा हरतालिका आणि श्री गणेश चतुर्थी एकाच दिवशी म्हणजे सोमवारी (ता. १४ सप्टेंबर) आले आहेत. तब्बल २६ वर्षांनंतर असा योग जुळून आल्याची माहिती ज्योतिषतज्ज्ञ देत आहेत. काही ज्योतिष तज्ज्ञांच्या मते, यापूर्वी १९९६ आणि २००० मध्ये सुद्धा एकाच दिवशी हे दोन्ही सण आले होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com