Jan Arogya Samiti: जनआरोग्य समित्याच व्हेंटिलेटरवर?; पुनर्रचना होऊनही तीन महिन्यांपासून कार्यवाही शून्यच; आरोग्य केंद्रातील सुविधांची कामे ठप्पच

Jan Arogya Samiti inactive after reconstitution: रुग्ण कल्याण व जनआरोग्य समित्यांची पुनर्रचना होऊन तीन महिने उलटले तरी बैठका, निर्णयप्रक्रिया ठप्प; आरोग्य केंद्रातील खर्च, सुविधा व सुधारणा प्रलंबित राहून नागरिकांच्या आरोग्यसेवेला फटका
Administrative Apathy Hits Healthcare Services; Health Committee Activities at Standstill

Administrative Apathy Hits Healthcare Services; Health Committee Activities at Standstill

sakal

Updated on

-हेमंत पवार

कऱ्हाड: आरोग्य सेवेच्या गुणवत्तेवर देखरेख करण्यासाठी व नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी कार्यरत असलेल्या रुग्ण कल्याण समितीसह अन्य समितींची पुनर्रचना करण्यात आली आहे. त्याला तीन महिन्यांचा कालावधी झाला, तरीही त्या समितींचे कामकाज सुरू झालेले नाही. त्यामुळे आरोग्यसेवा, प्राथमिक आरोग्य केंद्रातील खर्च, नवीन सुधारणांवर गंडांतर आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com