

PSI Sanjay Dighe of Medha dies on duty due to heart attack; transferred only four months back – colleagues in mourning.
Sakal
सातारा: मेढा पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक संजय दिघे यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. ते सध्या करहर पोलिस दूरक्षेत्रात नेमणुकीला होते. कर्तव्यावर असताना रविवारी त्यांना हृदयविकाराचा धक्का आला. त्यांना उपचारासाठी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.