Satara News: दुर्दैवी घटना! 'घरात खेळताना गळफास लागून मुलाचा मृत्‍यू'; जांब गावातील घटना, आई-वडिलांचा टाहो

Play Turns Fatal: घरी पाहुणे आल्याने आई पाहुणचार करत होती, तर असद हा घरातील दुसऱ्या रूममध्ये छताला बांधलेल्या दोरखंडाशी झोका खेळत होता. खेळता खेळता छताला लावलेल्या दोरीचा फास अचानक त्याच्या गळ्याभोवती आवळला गेला. काही वेळाने असद हा दोरीला लटकल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
Jamb village mourns the tragic death of a young boy who accidentally hung himself while playing at home.
Jamb village mourns the tragic death of a young boy who accidentally hung himself while playing at home.Sakal
Updated on

भुईंज : जांब (ता. वाई) येथे घरात खेळता खेळता दोरी गळ्याभोवती अडकून गळफास लागून अकरा वर्षांच्या चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्‍याची घटना घडली. असद कमरुद्दीन इनामदार असे त्‍या मुलाचे नाव असून, त्‍याच्‍या मृत्‍यूने इनामदार कुटुंबीयांसह परिसरात शोककळा पसरली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com