

Police at the accident spot in Satara where a two-wheeler crash claimed the life of a young child.
sakal
सातारा: येथील औद्योगिक वसाहतीतील रस्त्यावर अपघातांचे सत्र सुरू आहे. शनिवारी रात्री झालेल्या दुचाकी अपघातात शिवांश अमर चव्हाण (वय ३, रा. कारंडवाडी, ता. सातारा) या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.