Satara Rain Alert: साताऱ्यात अतिवृष्टीचा इशारा! पाच तालुक्यांतील शाळांना सुट्टी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश..

School holiday in Satara five talukas: मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत; नदी-नाले तुडुंब भरून वाहत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून पाच तालुक्यांतील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
Heavy Rain Disrupts Normal Life in Satara; Schools Closed Across Five Talukas

Heavy Rain Disrupts Normal Life in Satara; Schools Closed Across Five Talukas

esakal

Updated on

सातारा : सातारा जिल्ह्यात गेल्या २४ तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, अतिवृष्टीची परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार सातारा, पाटण, महाबळेश्वर, जावळी आणि वाई या पाच तालुक्यांतील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com