Satara Rain : साताऱ्यात अतिवृष्टीचा तडाखा! जिल्ह्यात ८३ घरांचे नुकसान, सहा पशुधन दगावले, हवामान विभागाचा काय इशारा..

Koyna Dam water storage latest update: साताऱ्यात मुसळधार पावसाने धरणे भरली, ८३ घरांचे नुकसान, जनजीवन विस्कळित; कोयना धरणात आठ टीएमसी वाढ, महाबळेश्वरात ४०७ मिमी पावसाची नोंद
Relentless Rain Pounds Satara: 83 Homes Hit, Villages Affected, Weather Alert Continues

Relentless Rain Pounds Satara: 83 Homes Hit, Villages Affected, Weather Alert Continues

sakal

Updated on

सातारा : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर आजही कायम आहे. मुसळधार पावसाने पाटण, महाबळेश्वर, जावळी तालुक्यांत अनेक ठिकाणी नुकसानीच्या घटना घडल्या आहेत. पावसाच्या संततधारेमुळे धरणांमधील पाणीसाठ्यातही मोठी वाढ झाली असून, गेल्या २४ तासांत कोयना धरणामध्ये तब्बल आठ टीएमसीची वाढ झाली आहे. दरम्यान, हवामान विभागाने उद्या (बुधवार) सातारा जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com