Satara Rain: सातारा जिल्ह्यात पावसाची धुवाधार बॅटिंग; वीजपुरवठा खंडित; पत्रे उडाल्याने अनेकांचे संसार उघड्यावर, अनेक रस्ते बंद!

Roads blocked due to heavy rain in Satara: अवकाळी पावसाने साताऱ्यात जनजीवन विस्कळित; वादळी वारा, झाडे कोसळणे, घरांची पत्रे उडून वीजपुरवठा खंडित, अनेक कुटुंबांचे संसार उघड्यावर
Torrential Rains Lash Satara District, Disrupting Power Supply and Daily Life

Torrential Rains Lash Satara District, Disrupting Power Supply and Daily Life

sakal

Updated on

सातारा : जिल्ह्यात आज दुपारी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस आणि वादळ झाले. विविध ठिकाणी पत्रे उडाल्यामुळे अनेकांचे संसार उघडे पडले आहेत. सुमारे एक तास झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी वीज वाहिन्यांवर झाडे पडली. यामुळे अनेक अतिउच्चदाब व उच्चदाब वाहिन्यांमध्ये बिघाड झाला, परिणामी अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित झाला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com