Satara Rain Update : साताऱ्यासह विविध भागांत दमदार पाऊस; रस्‍ते जलमय; उत्तर खटाव परिसरात नदी, नाले प्रवाहित, शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत

सातारा जिल्ह्यातील अनेक भागांत आज दुपारच्या सुमारास जोरदार पावसाने लावली हजेरी.
yerala river flood water

yerala river flood water

sakal

Updated on

सातारा - सातारा जिल्ह्यातील अनेक भागांत आज दुपारच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली. सातारा, कोरेगाव, खटाव, वाई आणि महाबळेश्वर तालुक्यांमध्ये झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, सर्वदूर पावसाची अद्यापही प्रतीक्षा कायम आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com