Satara Landslide: केळघर घाटात दरड कोसळली! मोठे झाड रस्त्यावर पडल्याने मेढा–महाबळेश्वर मार्गावरील वाहतूक ठप्प, पीडब्ल्यूडी व पोलिस दाखल

Heavy rain causes landslide in Satara district: दरड कोसळून रस्ता मोकळा; मात्र कोसळलेले झाड हटेपर्यंत मेढा–महाबळेश्वर मार्ग बंद, प्रशासनाचा पर्यायी मार्गांचा वापर व सावधगिरीचा सल्ला
PWD and Police Rush to Kelghar Ghat After Landslide Disrupts Traffic

PWD and Police Rush to Kelghar Ghat After Landslide Disrupts Traffic

esakal

Updated on

मेढा : सातत्याने सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मेढा–महाबळेश्वर मार्गावरील केळघर घाटातील काळा खडक परिसरात सोमवारी दरड कोसळल्याची घटना घडली. या घटनेनंतर खबरदारीचा उपाय म्हणून या मार्गावरील वाहतूक तात्पुरती थांबविण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com