

Political campaigning intensifies in Karve group as BJP and MVA prepare for a high-stakes contest.
Sakal
-अमोल जाधव
शेणोली : ‘कऱ्हाड दक्षिण’मधील अत्यंत प्रतिष्ठेच्या कार्वे जिल्हा परिषद गटात सध्या राजकीय हालचालींना वेग आला आहे. कृष्णा कारखान्याचे उपाध्यक्ष जगदीश जगताप यांचे वर्चस्व राहिलेल्या या गटात यावेळी भाजपच्या अंतर्गत गोटातूनच उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू झाली आहे.