Karad News : हिंदकेसरी संतोष वेताळ समर्थकाना जाम कॉन्फीडन्स; निकाल जाहीर होण्यापुर्वीच उधळला गुलाल

सातारा जिल्हा परिषदेचे गट आणि कऱ्हाड पंचायत समिती गणासाठी आज उत्साहाता मतदान पार पडले.
Santosh Vetal supporters celebration zp election

Santosh Vetal supporters celebration zp election

sakal

Updated on

कऱ्हाड - सातारा जिल्हा परिषदेचे गट आणि कऱ्हाड पंचायत समिती गणासाठी आज उत्साहाता मतदान पार पडले. मतदानानंतर काही वेळातच कऱ्हाड (जि.सातारा) तालुक्यातील वाघेरी पंचायत समिती गणातील भाजपच्या उमेदवार हिंदकेसरी संतोष वेताळ यांच्या वहिनी अनिता सतीश वेताळ यांच्या समर्थकांनी विजयाचा गुलाल उधळला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com