Ajinkyatara Fort: शिवकालीन वैभवाने उजळणार ‘अजिंक्यतारा’; ११० कोटींच्या विकास आराखड्याने बदलणार रूप, सातारच्या गौरवशाली इतिहासाला नवी झळाळी

Ajinkyatara Fort restoration project in Satara: अजिंक्यतारा किल्ल्याच्या तटबंदीची डागडुजी, ऐतिहासिक वास्तूंची पुनर्बांधणी आणि ११० कोटींच्या विकास आराखड्यामुळे शिवकालीन वैभवाला नवी झळाळी; पर्यटकांसाठी पायाभूत सुविधा उभारणीला वेग
New Life for Ajinkyatara Fort as Heritage Restoration Project Accelerates

New Life for Ajinkyatara Fort as Heritage Restoration Project Accelerates

sakal

Updated on

शाहूनगर: मराठा साम्राज्याची राजधानी आणि सातारकरांचा मानबिंदू असलेल्या अजिंक्यतारा किल्ल्याचे संगोपन, संवर्धन आणि जतनाच्या कामांना वेग आला आहे. सातारा पालिकेच्या माध्यमातून सध्या संपूर्ण तटबंदीची डागडुजी सुरू असून, पहिल्या टप्प्यात तटबंदीला धोका ठरणाऱ्या झाडांची छाटणी तसेच कोसळलेले दगड छोट्या क्रेनच्या साहाय्याने उचलून मूळ ठिकाणी बसविण्याचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे ‘अजिंक्यतारा’ पुन्हा शिवकालीन वैभवाने उजळणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Sangam Mahuli Set for Grand Revival: Historic Memorials to Get ₹132.95 Crore Facelift
Nashik tourist restrictions during monsoon
Mahimangad Fort on the Path to Preservation; State-Protected Status Likely Soon
Satara Mahimangad Fort conservation project
Marathi News Esakal
www.esakal.com