

Panchgani Sees Heavy Tourist Footfall, Roads and Markets Packed
Sakal
पाचगणी : प्रजासत्ताक दिन आणि त्याला जोडून आलेल्या शनिवार- रविवारच्या सलग सुट्यांमुळे पाचगणी या प्रसिद्ध पर्यटनस्थळावर पर्यटकांचा महापूर लोटला आहे. शहरातील सर्व हॉटेल, लॉज, रिसॉर्ट आणि होम-स्टे पूर्णतः ‘हाऊसफुल्ल’ झाले आहेत.