Satara News:'चालक, वाहकाकडून प्रामाणिकपणाचा प्रत्‍यय'; कोरेगाव आगारात घटना; सुर्लीतील प्रवाशाचे सापडलेले पैशांचे पाकीट केले परत

सुर्ली (ता. कोरेगाव) या थांब्यावर ही बस थांबली असता गावातील एक नागरिक प्रताप गणपत पवार हे रहिमतपूरकडे जाण्यासाठी बसमध्ये बसले. पुढे आल्यावर ते रहिमतपूरला उतरले. मात्र, या प्रवासादरम्यान त्यांचे पैशाचे पाकीट व काही महत्त्वाची कागदपत्रे एसटीमध्ये पडली.
Inspiring Integrity: Driver-Conductor Team Returns Found Wallet in Koregaon
Inspiring Integrity: Driver-Conductor Team Returns Found Wallet in KoregaonSakal
Updated on

कोरेगाव : राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कोरेगाव आगारातील बसमधून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाचे अनवधानाने पडलेले पैशाचे पाकीट व महत्त्वाची कागदपत्रे वाहक व चालकांना सापडल्यावर त्यांनी ती आगारात जमा करून आपल्या प्रामाणिकपणाचा प्रत्‍यय दिला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com