शासनाची फसवणूक! 'एचएसआरपीऐवजी बसवली साधीच नंबर प्लेट'; काही शोरूम चालकांमुळे वाहनचालकांना आर्थिक भुर्दंड

Satara News : नवीन वाहनांना देखील प्रत्यक्षात साधीच नंबर प्लेट बसविल्याचे समोर आले आहे. याबाबत वाहनचालकांनी शोरूमला विचारणा केली असता शोरुमचालक हात झटकत असून, पुन्हा नव्याने पैसे भरून नंबर प्लेट बसविण्याचा सल्ला देत आहेत.
"Showroom-installed standard plates instead of HSRP land motorists in trouble; fines being issued for non-compliance."
"Showroom-installed standard plates instead of HSRP land motorists in trouble; fines being issued for non-compliance."Sakal
Updated on

सातारा : राज्यात शासनाच्या आदेशानुसार सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट (एचएसआरपी) लावणे बंधनकारक असताना काही शोरूम चालकांनी त्यावेळी नवीन वाहनांना देखील प्रत्यक्षात साधीच नंबर प्लेट बसविल्याचे समोर आले आहे. याबाबत वाहनचालकांनी शोरूमला विचारणा केली असता शोरुमचालक हात झटकत असून, पुन्हा नव्याने पैसे भरून नंबर प्लेट बसविण्याचा सल्ला देत आहेत. या प्रकारामुळे वाहनचालकांना नाहक आर्थिक भुर्दंड बसणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com