Heart Surgery: 'जन्म- मरणाचे हेलकावे खाणाऱ्या रविनाला लाभले नवे आयुष्य'; गुंतागुंतीची हृदय शस्त्रक्रिया यशस्वी, शिक्षकांची सहृदयता

From Life’s Edge to a Bright Future: राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत आयोजित शालेय आरोग्य तपासणीत ही बाब तेथील शिक्षक शंकर कदम तसेच कुटुंबीयांच्या लक्षात आली. त्यानंतर शिक्षण अन् आरोग्य विभागाने तिच्यावरील शस्त्रक्रियेसाठी सातत्याने पाठपुरावा केला.
heart surgery
heart surgerysakal
Updated on

नागठाणे: जन्म- मरणाच्या हिंदोळ्यावर हेलकावे खाणाऱ्या रविनाला शिक्षण अन् आरोग्य विभागाच्या प्रयत्नांतून नवे आयुष्य लाभले. एरवी रोजच्या जगण्याची भ्रांत असलेले तिचे कुटुंब. मात्र, शासकीय योजनेतून तिची सुमारे सात लाख रुपयांची गुंतागुंतीची हृदय शस्त्रक्रिया मुंबईत यशस्वी ठरली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com