

Locals performing last rites of a migrant youth in Satara, showing true humanity.
Sakal
सातारा : उत्तर प्रदेशामधील एका तरुणाने दोन दिवसांपूर्वी आत्महत्या केली. त्याच्यावर हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यासाठी कुटुंबीयांकडे पैसे नव्हते. दरम्यान, खिदमत-ए-खलक या सामाजिक संस्थेने मदतीचा हात पुढे करून संबंधितावर अंत्यसंस्कार केले. या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.