Martyr Soldier: हुतात्‍मा जवानाच्‍या कुटुंबासाठी माणुसकीचा हात; दरेतील उदय जाधव यांच्‍या कुटुंबीयांसाठी जमवले आठ लाख ३५ हजार रुपये!

Donation drive for fallen soldier family support: सीमेवर हुतात्मा झालेल्या उदय जाधव यांच्या वीरपत्नी कार्तिकी जाधव व कुटुंबीयांना १७ मराठा लाइट इन्फंट्रीतील अधिकारी व जवानांचा आर्थिक मदतीचा माणुसकीचा हात
Tribute Beyond Words: Financial Aid Pours in for Martyr Uday Jadhav’s Kin

Tribute Beyond Words: Financial Aid Pours in for Martyr Uday Jadhav’s Kin

sakal

Updated on

सातारा : सीमेवर देशाचे रक्षण करण्याचे कर्तव्य बजावताना हुतात्मा झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांचे दुःख जाणत लष्करात सेवा बजावत असलेल्या जवानांनी एकत्र येत मदतीची फुंकर घातली आहे. दरे येथील हुतात्मा उदय जाधव यांच्या वीरपत्नी कार्तिकी जाधव व कुटुंबीयांना मदतीसाठी प्रत्‍येकाने हात पुढे करत, त्‍यातून जमलेला आठ लाख ३५ हजार रुपयांचा निधी सुपूर्द केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com