

Facebook Appeal Helps Poor Farmer Get New Bullock Pair In 24 Hours Inspiring Story Of Humanity From Maharashtra
sakal
ढेबेवाडी : बोर्गेवाडी (ता. पाटण) येथे घडलेल्या एका घटनेत विजेच्या धक्क्याने बैलजोडी गमावलेल्या शेतकऱ्यास केदारनाथ युवा प्रतिष्ठानने समाज माध्यमावर केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत विविध समाज घटकांनी केलेल्या मदतीमुळे नवीन बैलजोडी मिळाली.