wife murder Case : अरुण परबती बिरामणे (वय ३७, रा. वाघजाईवाडी, ता. वाई) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने २२ नोहेंबर २०१६ रोजी सकाळी साडेचार वाजता चारित्र्याचा संशय घेऊन पत्नी नीलम बिरामणे हिचा धारदार शस्त्राने वार करून खून केला.
Man Gets Capital Punishment for Brutal Murder of WifeSakal
वाई : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून, तसेच मेहुणीला जीवे मारण्याचा प्रयत्न केलेल्या वाघजाईवाडी (ता. वाई) येथील आरोपी पतीला वाईचे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश आर. एन. मेहेरे यांनी मरेपर्यंत फाशी आणि जन्मठेप अशी शिक्षा सुनावली.