Satara News : रागाच्या भरात पतीने पेट्रोल ओतून पेटवले स्वतःचेच घर

कौटुंबिक वादातून पतीने पेट्रोल ओतून स्वतःचेच घर पेटवून दिल्याची घटना सातारा तालुक्यातील वेळे-कामथी येथे घडली.
satara home fire
satara home firesakal
Updated on

सातारा - कौटुंबिक वादातून पेट्रोल ओतून घर पेटवून देत एक लाख रुपये रोख रक्कम व अर्धा तोळे सोन्याचे दागिने, तसेच कागदपत्रांचे नुकसान केल्याप्रकरणी पतीवर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com