Accident killed: तळमावल्यात दुचाकीच्या धडकेत एक जण ठार

Patan News : ढेबेवाडी- कऱ्हाड मार्गावर तळमावले येथे काल रात्री नऊच्या सुमारास दत्त मेडिकलसमोर हा अपघात झाला. या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला. महादेव खाशाबा सकट (वय ५०) असे मृताचे नाव आहे.
Accident News
Accident News sakal
Updated on

ढेबेवाडी : ढेबेवाडी-कऱ्हाड मार्गावर तळमावले (ता. पाटण) येथे काल रात्री दोन मोटारसायकलींचा समोरासमोर अपघात झाला. या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला. महादेव खाशाबा सकट (वय ५०) असे मृताचे नाव आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com