

अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी गेलेल्या साताऱ्यातील एका मुलीचा अपघात झाला. अपघातानंतर तिच्यावर आयसीयूत उपचार सुरू आहेत. रुग्णालयात मुलगी मृत्यूशी झुंज देतेय पण तिला पाहण्यासाठी वडिलांना मेडिकल इमर्जन्सी व्हिसा मिळत नाहीय. यासाठी बाप मंत्र्याच्या बंगल्याच्या पायऱ्या झिजवत आहे. तरीही काहीच मदत मिळत नसल्यानं बाप हतबल झालाय.