MP Udayanraje Bhosale Inaugurates Vintage Motorcycle Event
esakal
कास : येझदी जावा ओनर्स क्लब महाराष्ट्र यांच्या वतीने निसर्गरम्य कास परिसरात २४ व्या आंतरराष्ट्रीय जावा येझदी दिवसाचे जल्लोषात आयोजन करण्यात आले होते. कास, सातारा येथे आयोजित करण्यात आलेल्या २४ व्या इंटरनॅशनल येझदी-जावा डे कार्यक्रमाचे उद्घाटन खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते उत्साहात (Kas Satara vintage motorcycle event) झाले.