

IPS Tejaswi Satpute during her visit to Phaltan to review the ongoing investigation into the doctor’s suicide case.
सातारा: फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी पोलिस महासंचालकांना दिले होते. त्यानंतर आज साताऱ्याच्या तत्कालीन पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांना या प्रकरणाच्या तपासाकामी देखरेखीची जबाबदारी देण्यात आली आहे.