Jaljeevan Mission: ठेकेदारांची १२ हजार कोटींची देणी द्यावी; जलजीवन मिशन संघटनेची बैठक, अन्यथा आंदोलनचा इशारा

"Pay Our ₹12,000 Crore Dues or Face Stir: यावेळी विविध मागण्यांसाठी स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी संपर्क करण्यात आला. राज्यस्तरीय जलजीवन मिशन योजनेची उद्दिष्टे आणि देयकांच्या सुलभ प्रमाणीकरणांमध्ये काय सुविधा मिळवता येतील, या सुद्धा विषयांवर चर्चा करण्यात आली.
"Jal Jeevan Mission Contractors hold urgent meeting; demand ₹12,000 Cr dues with protest warning."
"Jal Jeevan Mission Contractors hold urgent meeting; demand ₹12,000 Cr dues with protest warning."Sakal
Updated on

सातारा : राज्यभरात जलजीवन मिशन योजनेंतर्गत काम करणाऱ्या ठेकेदारांची राज्यस्तरीय संघटना अस्तित्वात आली असून, त्याची घोषणा साताऱ्यात करण्यात आली. या संघटनेचे राज्याध्यक्ष म्हणून मिलिंद भोसले यांची एकमताने निवड करण्यात आली, तर राज्य शासनाकडे प्रलंबित असणाऱ्या १२ हजार कोटींच्या देयकांची मागणी राज्य शासनाकडे या बैठकीत करण्यात आली. ही देयके तातडीने न दिल्यास आंदोलनाचा इशारा संघटनेने दिला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com