Satara : जवान मदन जाधव यांना वीरमरण: कण्हेरखेडमध्ये शोककळा; पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

मुंबई येथील ब्रह्मपुत्रा करंजाव्रण या तळावर रडार प्लॉटर पदावर मदन जाधव हे नेमणुकीस होते. तेथे कर्तव्य बजावताना त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना कुलाबा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
Jawan Madan Jadhav’s mortal remains laid to rest in Kanherkhed with full state and military honors as the village mourns its brave son.
Jawan Madan Jadhav’s mortal remains laid to rest in Kanherkhed with full state and military honors as the village mourns its brave son.Sakal
Updated on

कोरेगाव : भारतीय नौदलात मुंबई येथे कार्यरत कण्हेरखेड (ता. कोरेगाव) येथील जवान मदन दत्ताजी जाधव (वय ३३) यांना कर्तव्य बजावताना वीरमरण आले. त्यांच्यावर काल सायंकाळी कण्हेरखेड येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com