Bazar Samiti Result : 'या' तीन आमदारांनी करुन दाखवलं! जावळी-महाबळेश्वरात 'मविआ'चा केला सुपडासाफ

याठिकाणी शेतकरी विकास पॅनल 12 जागांवर विजयी झालं असून महाविकास आघाडी पॅनलचा (Mahavikas Aghadi Panel) सुपडासाफ झाला आहे.
Shashikant Shinde
Shashikant Shindeesakal
Updated on
Summary

याठिकाणी आमदार शिवेंद्रराजे भोसले (Shivendraraj Bhosale), शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) आणि मकरंद पाटील यांचं वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.

कुडाळ (सातारा) : जावळी-महाबळेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल (Jawli-Mahabaleshwar Market Committee Results) जाहीर नुकताच झाला असून महाविकास आघाडीला मोठा पराभव पत्करावा लागला आहे.

Shashikant Shinde
Dhananjay Mahadik : 'राजाराम'चा गुलाल उधळल्यानंतर महाडिकांची कर्नाटकात एन्ट्री; 'या' उमेदवाराचा केला प्रचार

याठिकाणी शेतकरी विकास पॅनल 12 जागांवर विजयी झालं असून महाविकास आघाडी पॅनलचा (Mahavikas Aghadi Panel) सुपडासाफ झाला आहे.

Shashikant Shinde
Karnataka Election : 'या' बड्या अभिनेत्याच्या पत्नीचा काँग्रेसमध्ये प्रवेश; 'हा' अभिनेता करणार भाजपचा प्रचार

त्यामुळं याठिकाणी आमदार शिवेंद्रराजे भोसले (Shivendraraj Bhosale), शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) आणि मकरंद पाटील यांचं वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. तर, सदाशिव सपकाळ व दीपक पवार यांच्या पॅनेलला पराभवाला सामोरे जावे लागले. एकूण 18 जागांपैकी 6 जागा निवडणुकीपूर्वीच बिनविरोध झाल्या होत्या. या विजयाची जिल्हाभर चर्चा सुरु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Dr. Babasaheb Ambedkar name for Miraj Panchayat building
Activists Install Dr Babasaheb Ambedkar Signboard
santosh juvekar on chhaava trolling
The Pali Panchayat Samiti demanded permanent solutions to recurring floods caused by encroachment and silt accumulation in the Amba River.
Marathi News Esakal
www.esakal.com