Jaykumar Gore Statement : आगे आगे देखो होता है क्या? सातारा जिल्हा बँकेत भाजपला धक्का; जयकुमार गोरेंची नाराजी?, सूचक विधानाने राजकीय चर्चांना उधाण

Satara NCP Shiv Sena Alliance : सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपला सत्तेपासून दूर राहावे लागल्यानंतर मंत्री जयकुमार गोरेंच्या सूचक विधानाने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. 'आगे आगे देखो होता है क्या?' या वक्तव्याचा नेमका अर्थ काय?
Jaykumar Gore Statement Satara Jilha Bank

Jaykumar Gore Statement Satara Jilha Bank

esakal

Updated on: 

Satara Jilha Bank : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या शिंदे गटाने बाजी मारत भाजपला धक्का दिला. या निवडीत राष्ट्रवादीचे उदयसिंह उंडाळकर अध्यक्षपदी, तर शिवसेनेचे दीपक चव्हाण उपाध्यक्षपदी निवडून आले. या घडामोडींनंतर सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि भाजपचे नेते जयकुमार गोरे यांनी सूचक विधान करत आपली भूमिका स्पष्ट केली. 'कोणतीही निवडणूक अंतिम नसते, आगे आगे देखो होता है क्या,' असे म्हणत त्यांनी भविष्यातील राजकीय घडामोडींचे संकेत दिले.

Loading content, please wait...

Related Stories