

Jaykumar Gore addressing party workers in Man taluka amid intensifying political developments.
Sakal
-रूपेश कदम
दहिवडी : संपूर्ण सातारा जिल्हा भाजपच्या छत्राखाली आणण्याचा निर्धार ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी केला आहे. त्यादृष्टीने त्यांची वाटचाल सुरू असून, विरोधकांना खुलं आव्हान दिलं आहे. हे आव्हान पुन्हा एकदा एकत्र आलेल्या विरोधकांना पेलणार का? तर शेखर गोरेंचा स्वबळाचा नारा शेवटपर्यंत टिकणार का? हे पाहावे लागणार आहे.