Satara District Bank: जयकुमार गोरेंचा करिष्मा! ७५ पैकी ५३ मते घेत सातारा जिल्हा बँकेत दणदणीत विजय; अर्जुन काळेंचा दमदार प्रवेश, शेखर गोरेंना केवळ ७ मते

Jaykumar Gore Wins Big In Satara District Bank Election: सातारा जिल्हा बँकेत जयकुमार गोरेंचा मोठा विजय! ५३ मते घेत शेखर गोरेंना दिला धक्का
Jaykumar Gore Dominates Satara District Bank Election Arjun Kale Wins Director Seat While Shekhar Gore Suffers Major Setback

Jaykumar Gore Dominates Satara District Bank Election Arjun Kale Wins Director Seat While Shekhar Gore Suffers Major Setback

esakal

Updated on: 

दहिवडी : प्राथमिक कृषी पतपुरवठा विकास सेवा संस्थेच्या माण मतदारसंघातून ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी एकतर्फी विजय मिळवून विरोधकांचा दारूण पराभव केला. तर अनेक राजकीय धुरिणांचे लक्ष लागून असलेल्या भटक्या विमुक्त जाती प्रवर्गातून अर्जुन काळे यांनी संघर्षपूर्ण लढतीत विजय मिळवून सातारा जिल्हा बँकेत दमदार प्रवेश केला. या दोन्ही विजयामुळे माण तालुक्यात पुन्हा एकदा 'जय हो'चा नारा जोरदारपणे घुमला.

Loading content, please wait...