Satara Crime: 'दुकान फोडून ७० हजारांचे दागिने लंपास'; चोरट्यांनी विठ्ठल मंदिराच्या दिशेने पलायन
विठ्ठल मंदिराच्या दिशेने जात पुन्हा वळून पुढे जात लक्ष्मी गोल्डच्या समोर येऊन थांबले. त्यावेळी दुचाकी चालकाने हेल्मेट घातले होते. मागे बसलेल्या दुसऱ्याने तोंडाला मास्क लावलेला होता. कटरने चॅनेल गेटचे कुलूप तोडून कटावणीने शटरचा पत्रा मधोमध वाकवून दुकानामध्ये प्रवेश केला.
Thieves Loot Gold from Shop, Escape Near Vitthal Mandirsakal
कुर्डुवाडी : दत्तरोड, सराफ कट्टा येथील लक्ष्मी गोल्ड हे सराफ दुकान फोडले. दुकानातील तिजोरीचे लॉक तोडून ७० हजारांचे चांदीचे दागिने लंपास केले. ही घटना बुधवारी (ता. २३) पहाटे ४ वाजून ४० मिनिटांनी घडली. ही चोरी सीसीटीव्हीत कैद झाली आहे.