Jihe Kathapur Water Scheme : जिहे-कठापूर योजनेत मोठा पाणी घोटाळा? उपलब्धतेपेक्षा जास्त लाभक्षेत्र वाढवल्याचा शशिकांत शिंदेंचा खळबळजनक आरोप; शेतकरी संकटात

Water Mismanagement in JIhe Kathapur Irrigation Scheme : जिहे-कठापूर योजनेतील चुकीच्या नियोजनामुळे पाणीटंचाई वाढली आहे. आमदार शिंदेंनी सत्ताधाऱ्यांवर आरोप करत शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
Jihe Kathapur Water Crisis

Jihe Kathapur Water Crisis

esakal

Updated on

सातारारोड : जिहे-कठापूर योजनेच्या मर्यादांचा विचार न करता, पाण्याची उपलब्धता न तपासता आणि धरणातील साठ्याची वास्तविक क्षमता लक्षात न घेता मोठ्या प्रमाणात लाभक्षेत्र वाढवण्यात (jehe kathapur irrigation scheme water crisis) आले. भविष्यात पाण्यावरून मोठा संघर्ष उभा राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ही परिस्थिती निस्तरण्याची जबाबदारी असलेल्या सत्ताधाऱ्यांनी जर याप्रश्नी तोडगा काढला नाही, तर शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरू, असा इशारा आमदार शशिकांत शिंदे यांनी ल्हासुर्णे येथील निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत दिला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com