माजी सैनिकांसाठी पुण्यात चालून आलीय सुवर्णसंधी

माजी सैनिकांसाठी पुण्यात चालून आलीय सुवर्णसंधी
Updated on

सातारा : पीएमपीएल बससाठी पुण्यात वाहनचालक पदासाठी जिल्ह्यातील माजी सैनिकांकडे बस चालविण्याचा परवाना व बिल्ला आहे, अशा माजी सैनिकांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाशी संपर्क साधून नोंद करावी, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विजयकुमार पाटील यांनी केले आहे.
सातारा जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

या पदासाठी 18 हजार रुपये प्रतिमहा वेतन व पाच हजार प्रोत्साहन भत्ता देण्याची तरतूद आहे. वाहनचालकांना मोफत राहण्याची सोय करण्यात येईल.

आमच्यात भेदभाव कशासाठी?, सैनिकांचा सरकारला सवाल 

या संधीचा जिल्ह्यातील माजी सैनिक वाहनचालकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कमांडर पाटील यांनी केले आहे. माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाशी (02162-29293) संपर्क साधावा.

औषध दुकानदारांसाठी जिल्हाधिका-यांचा महत्वपूर्ण निर्णय 

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Asia's Second-Largest Banyan Tree in Maharashtra Amazes Tourists and Nature Lovers
Vadache Mhasve giant banyan tree history
landslide
yerala river flood water
Marathi News Esakal
www.esakal.com