News from Satara in Marathi | Satara Newspaper

विकासकामांतून निवडणुकीची नांदी; उदयनराजेंची रणनितीस... सातारा : सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीला एक वर्षाचा कालावधी आले. हद्दवाढीमुळे नव्याने समावेश झालेल्या भागात मोर्चेबांधणी करण्याबरोबरच...
साताऱ्यात दोन नोव्हेंबरला मराठा आरक्षणच्या आंदोलनाची... सातारा : मराठा आरक्षणाला वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांसह ओबीसी समाजानेही पाठिंबा दिला आहे; पण मराठा समाजाच्या नेत्यांसह मुख्यमंत्री,...
परतीच्या पावसाचा फटका; कऱ्हाडच्या शेतकऱ्यांसाठी दोन... कऱ्हाड ः तालुक्‍यात एक हजार 48 हेक्‍टरवरील पिके बाधित झाली आहेत. पाच हजार 852 शेतकऱ्यांचा पंचनामा झाला आहे. जुन्या निर्णयाप्रमाणे एक कोटी...
सातारा : नवीन कामगार कायद्यातील कामगार हिताविरोधातील तरतुदी तत्काळ रद्द करा, कंत्राटी कामगारांना सेवेत कायस्वरूपी करा यांसह इतर मागण्यांसाठी भारतीय मजदूर संघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत केंद्र सरकारच्या कामगारविषयक तरतुदींचा...
सातारा  : सातारा जिल्ह्यात चाेवीस तासात उपचारादरम्यान नऊ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. दरम्यान 555 रुग्णांना उपचारानंतर कोरोनामुक्त झाल्याने घरी सोडण्यात आले. याबराेबरच 316 जणांचे नमुने...
सातारा : स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या एटीएम मशिनमध्ये तांत्रिक बिघाड करत सुमारे दोन लाख 35 हजारांना गंडा घातल्याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. संजय तुकाराम गव्हाळे (रा. यादोगोपाळ पेठ, सातारा) यांनी फिर्याद...
फलटण शहर ः स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या फलटण शाखेच्या पाठीमागील बाजूच्या ग्राहक सेवा केंद्रातील चालकाने एफडीच्या बनावट पावत्या देऊन सुमारे 71 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाल्याने फलटण तालुक्‍यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी सेवा केंद्र...
मलकापूर (जि. सातारा) : येथील महामार्गालगतची 300 हून अधिक अतिक्रमणे हटविण्यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त सोबत घेत गाजावाजा करत पालिकेने मोहीम हाती घेतली. मात्र, प्रत्यक्षात त्याचा फज्जा उडाला. केवळ चार अतिक्रमणे हटली. त्यामुळे पालिकेने...
कऱ्हाड ः पालिकेच्या सप्टेंबरमध्ये झालेल्या मासिक सभेत बहुमताने तहकूब आठपैकी दोन ठराव नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांनी मंजूर केले आहेत. मात्र, सभेतील तहकूब ठराव त्यांनी मंजूर केले असले, तरी त्यांची अंमलबजावणी करता येणार नाही. त्यामुळे ते ठराव...
सातारा : लॉकडाउनच्या काळातील घरगुती, व्यावसायिक व शेतकऱ्यांच्या शेतीपंपाचे वीजबिल माफ करावे, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने नुकतेच वीज वितरण कंपनीसमोर आंदोलन केले.   याप्रसंगी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके, अर्जुन...
सातारा : औंध संस्थानच्या सर्वेसर्वाे गायत्रीदेवी पंतप्रतिनीधी यांची पुण्यात फसवणूक झाल्याप्रकरणी चौघांविरुद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये साता-यातील एकाचा समावेश आहे. मालमत्तेचा बनावट करारनामा करून...
मलकापूर (जि. सातारा) : पालिका प्रशासनाने विनापरवाना बांधकाम हटावची मोहीम राबवली. तोंडे बघून मोजकीच कारवाई केली. या बेकायदेशीर मोहिमेचा आम्ही सर्वपक्षीय अन्याय निवारण समितीतर्फे निषेध करतो, असा आरोप अशोकराव थोरात यांनी पत्रकाद्वारे दिली....
सातारा : कोरोनाच्या संकटाने समाजातील सर्व घटकांचे कंबरडे मोडून गेले. अनेकांचा रोजगार गेला. शरीरविक्रय करून जीवन जगणाऱ्या महिलांची तर पुरेपूर उपासमार झाली आणि होत आहे. दररोज व्यवसाय केल्याशिवाय त्यांच्या पोटाची खळगी भरणे शक्‍यच होत नाही. मात्र,...
मलकापूर (जि. सातारा)  : मालमताधारकांची योग्य ती तपासणी, शहानिशा व पडताळणी करून म्हणणे ऐकून घेऊन व सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता केल्याशिवाय कोणतीही कारवाई करू नये. पालिकेने केलेली अन्यायकारक अतिक्रमण मोहीम रद्द करावी, अशी मागणी महामार्गालगतच्या...
नागठाणे (जि. सातारा) : कौंदणी (ता. सातारा) येथील ग्रामसेवकास धक्काबुक्की करून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी कौंदणी ग्रामपंचायतीत येथे ही घटना घडली.  ...
मलकापूर (जि. सातारा) : येथील पालिकेच्या वतीने महामार्गाच्या लगतच्या 292 व्यावसायिकांना अतिक्रमण काढून घेण्याच्या नोटिसा पालिकेने बजावल्या होत्या. 48 तासांची मुदतही देण्यात आली होती. ज्या मिळकतदारांनी अतिक्रमण काढले नाही. अशा व्यावसायिकांचे...
भुईंज (जि. सातारा) : वाई तालुका भूमिअभिलेख कार्यालयाच्या अखत्यारित असलेल्या येथील कार्यालयात आठवड्यातून दोन दिवस कामकाज होत असल्याने नागरिकांची कामे वर्षानुवर्षे रेंगाळत आहेत. कार्यालयातील मोजणीसह अनेक प्रकारची शासकीय कागदपत्रे मिळवण्यासाठी...
ढेबेवाडी (जि. सातारा) : घराच्या गच्चीवर खेळताना गांधील माशांनी केलेल्या जोरदार हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने दोन मुलींचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (ता. 27) सायंकाळी महिंद (ता. पाटण) येथील बौद्धवस्तीत घडली. अनुष्का दिनेश यादव (वय 12) आणि...
रेठरे बुद्रुक (जि. सातारा) : एरव्ही 15 रुपये पावशेर दर असलेली वांगी सध्या 100 रुपये किलो दराने विक्री होत आहेत. बाजारात आवक घटल्याने दर भडकले असल्याचे चित्र आहे. मध्यंतरीच्या अतिपावसामुळे वांग्याचे पीक वाया गेल्यामुळे उत्पादन घटले आहे....
गोंदवले (जि. सातारा) : माणदेशी फाउंडेशनच्या वतीने गोंदवल्यात सुरू करण्यात आलेल्या कोविड सेंटरच्या माध्यमातून माणमधील ग्रामीण भागातील रुग्णांना "आपले गाव आपले सरकार'प्रमाणे आधार मिळेल, असा विश्वास विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी...
सातारा  : कोरोनाच्या संसर्गामुळे लॉकडाउनच्या काळात वाहतूक व्यवस्था ठप्प होती. जुलै महिन्यानंतर काही प्रमाणात एसटी सेवा सुरू करण्यात आली. मात्र, प्रवाशांअभावी फेऱ्यांची संख्या कमी ठेवण्यात आली होती. सुरुवातीच्या काळात सातारा- स्वारगेट मार्गावर...
सातारा : जर मराठा आरक्षणाबाबत सरकार कोणतीही ठोस पावले उचलत नसेल, तर खंबीर मराठा समाज आता सरकारला गंभीर केल्याशिवाय राहणार नसल्याचा रोखठोक इशारा खासदार उदयनराजे भोसले यांनी ट्विटरच्या माध्यमातून राज्य सरकारला दिला आहे. मराठा आरक्षणावरील स्थगिती...
सातारा : सातारा जिल्ह्यात गत चाेवीस तासात 187 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. याबराेबरच सहा बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. दरम्यान महाबळेश्वर तालुक्यात एकही बाधित...
नाशिक रोड : दसऱ्याचा तो दिवस..त्या दिवशी आजोबा दोन घास नातीच्या हातचे खातील...
मांजरी (पुणे) : ''कोणतेही शिक्षण कधी वायाला जात नाही'' याचा प्रत्यय...
चंदीगढ (पंजाब): एका विवाहाला चोर पाहुणा म्हणून आला. जेवणावर ताव मारला. स्टेजवर...
धुळे : केंद्र शासनाने २०११ ला धुळे-चाळीसगावमार्गे औरंगाबादपर्यंतचा सरासरी १५४...
मुंबई : एसटी कामगारांचे गेल्या दोन महिन्यांचे वेतन रखडले आहे. ऑक्‍टोबर...
औरंगाबाद : ‘मराठा समाजाच्या शैक्षणिक व नोकरीविषयक आरक्षणास स्थगिती मिळाली....
पुणे : मित्रमंडळ चौक शहाडे हॉस्पिटलच्या शेजारी वीजेच्या डीपीची दुरवस्था झालेली...
पुणे ः  चवदार वांगी, औषधी तुळस, लिंबू, उस, केळी, दुधी भोपळा, कलिंगड,...
घर म्हणजे फक्त भींती नव्हेत. त्यामध्ये जीवंतपणा असायला हवा. माणुसकीचा सुगंध...
शिरपूर जैन (जि.वाशीम)  ः शिरपूर जैन पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या...
मुंबई: सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे पक्षाघात(स्ट्रोक) ला आमंत्रण मिळत आहे....
कणकवली (सिंधुदुर्ग) :  दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून...