Kaas Plateau Parking
esakal
कास : येथील जागतिक वारसास्थळ असलेल्या कासचा (Kas Pathar हंगाम सुरू असून, रोज हजारो पर्यटकांची गर्दी होत आहे. या गर्दीतही आपल्या पदाचा रुबाब दाखवत चक्क नो पार्किंगमध्येच चारचाकी गाडी उभी केल्याचा प्रकार झाला आहे. कायद्याच्या रक्षकांनीच कायदा पायदळी तुडविल्याची चर्चा सुरू आहे.