Karad 40-Foot Approach Road Approved : कराडकरांसाठी मोठी बातमी! 39 वर्षांपूर्वीचा 40 फुटी रस्ता लवकरच होणार खुला, पुणे-बंगळूर महामार्गावरून शहरात येणे होणार सोपे

Karad 40-foot approach road : कराडमध्ये १९८७ मध्ये मंजूर झालेला ४० फुटी महामार्ग अॅप्रोच रस्ता लवकरच खुला होणार आहे. त्यामुळे पुणे-बंगळूर महामार्गाशी शहराची थेट जोडणी होऊन कोल्हापूर नाक्यावरील वाहतुकीचा ताण कमी होण्याची शक्यता आहे.
Pune Bengaluru Highway to Karad City

Pune Bengaluru Highway to Karad City

esakal

Updated on: 

कराड : ज्येष्ठ नेते (कै.) पी. डी. पाटील यांनी १९८७ रोजी टाऊन प्लॅनिंगमध्ये पंकज हॉटेलच्या पाठीमागील बाजूने महामार्गाचा अॅप्रोच रस्ता मंजूर केला होता. त्या रस्त्याला काही अडचणी (Karad 40 feet Road) होत्या. सध्या पुणे- बंगळूर महामार्गावरील उड्डाणपूल झाला आहे. मात्र, शहरात येण्यासाठी हा ३९ वर्षांपूर्वी मंजूर झालेला ४० फुटी रस्ता लवकरच पालिकेकडून खुला करण्यात येणार असल्याची माहिती लोकशाही आघाडीचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली.

Loading content, please wait...

Related Stories

Pune Bengaluru Highway Traffic Jam At Anewadi Toll Plaza After Ganesh Festival As Vehicles Queue For Five Kilometers
Karad flyover Pune Bengaluru highway
Karad Pune Bengaluru Highway flyover
Karad flyover streetlight testing
Marathi News Esakal
www.esakal.com