Karad Accident News: कऱ्हाडमध्ये भीषण अपघात! अनोळखी वाहनाची दुचाकीला धडक; सहा वर्षांची चिमुकली जागीच ठार

Karad Accident Six Year Old Girl Dies Mother and Uncle Injured: कऱ्हाडमध्ये अपघात; अनोळखी वाहनाच्या धडकेत सहा वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू
Karad Malakhed Phata Accident Six Year Old Vedashree Kumbhar Dies Mother and Uncle Seriously Injured in Two Wheeler Crash

Karad Malakhed Phata Accident Six Year Old Vedashree Kumbhar Dies Mother and Uncle Seriously Injured in Two Wheeler Crash

sakal

Updated on: 

कऱ्हाड : मालखेड फाटा (ता. कऱ्हाड) येथे दुपारी तीनच्‍या सुमारास अनोळखी वाहनाची दुचाकीला धडक होऊन झालेल्या अपघातात सहा वर्षांची बालिका जागीच ठार झाली. त्यात आईसह चुलता गंभीर जखमी झाला. वेदश्री सुजित कुंभार (वय सहा, रा. बेलवडे बुद्रुक) असे अपघातातील मृत बालिकेचे नाव आहे. सायली कुंभार (वय २८) व अजित माणिक कुंभार (वय २५) अशी जखमींची नावे आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com